By : Mahesh Giri
प्रदेशाध्यक्ष मा.श्री धनंजयजी ओंबासे सर , प्रदेशसचिव प्रा श्री सखारामजी धुमाळ,प्रदेश अध्यक्ष उदयोग आघाडी श्री नंदकुमार गोसावी सर, युवा प्रदेशाध्यक्ष श्री प्रतिकजी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश मुख्यसंघटक श्री पुरुषोत्तम काळे सर संघटनात्मक नेतृत्व विदर्भातील जिल्ह्यात संघटन विस्तार या मोहीमेतुन भटके-विमुक्त हक्क परीषद जिल्हा कार्यकारीणी भंडारा च्या संघटन विस्तार व संघटनात्मक चर्चा करण्यासाठी आज शासकीय विश्रामगृह ,भंडारा येथे मा.श्री महेश गिरी(अध्यक्ष विदर्भ विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली व मा श्री विजय आगरकर(सचिव नागपूर) तसेच मा.श्री नितेशजी पुरी(जिल्हाध्यक्ष भंडारा),व सौ.सुनिताताई राजकुमार मोहनकर(जिल्हाध्यक्ष महिला भंडारा) यांच्या नेतृत्वात ही आढावा बैठक संपन्न झाली यामध्ये श्री महेश गिरी सर यांनी संघटन विस्तार व संघटनात्मक चर्चा केली व समस्त पदाधिकारी यांनी एकनिष्ठ राहुन काम करण्याची गरज आहे असे सांगितले व विजय आगरकर सर यांनी एम.पी.एसं.सी ,बद्दल तसेच अन्य परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले, सौ.सुनिताताई राजकुमार मोहनकर यांनी आपल्या समाजाचा विकास हाच आपला उद्देश आहे असे सांगितले, नितेश पुरी सर यांनी महाज्योती संस्था संदर्भात माहिती दिली
जिल्हा कार्यकारिणी मधील नव नियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले
श्री नितेशजी पुरी( जिल्हाध्यक्ष)
सौ.सुनिताताई राजकुमार मोहनकर(जिल्हाध्यक्ष महिला)
श्री रविंद्रजी बमनोटे(उपाध्यक्ष)
श्री दिपक मारबते( सचिव)
श्री दिनेश राठोड(उपाध्यक्ष)
श्री राजकुमार मोहनकर(संघटक)
श्री सुरेश खंगार (संघटक)
श्री रामदासजी वलथरे ( उपाध्यक्ष)
श्री रवींद्र उके ( सहसचिव)
श्री संजय खडरे (सदस्य)
सुनीता करकाडे, अमिषा वलथरे,माला खाणखुरे,कुंदा राखडे, शालिनी वासनिक,
श्री उत्तम माने, श्री यादव सोरते, श्री पदम बोदले, श्री संजय नागरगोजे,श्री सुनील शहारे, श्री दिनेश बर्वे
व समस्त तालुका संघटक तसेच भटके-विमुक्त समाज बांधव भंडारा जिल्हा.
𝒩𝒾𝓉𝑒𝓈𝒽 𝓅𝓊𝓇𝒾:- 8830265165,7588880250