लोकदर्शन👉 महादेव गिरी
iवालुर/प्रतिनिधी
वालुर या गावची100/ लसिकरणाकडे वाटचाल होत आहे असे प्रतिपादन वालुरचे सरपंच संजयजी साडेगावकर यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसिकरणाच्या उदघाटन प्रसंगी केले.
दिनांक 30/10/21 वार शनिवार रोजी मा. गट विकास अधिकारी विष्णू मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ कृष्णकुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर येथे घरोघरी जाऊन दहा पथकां मार्फत कोवीड 19 प्रतीबंधात्मक लसिकरण करण्यात आले, लसिकरण सत्राचे उद्घाटन प्राआके वालूर येथे सरपंच श्री संजय साडेगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी गट विकास अधिकारी विष्णू मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ कृष्णकुमार चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश वाठोरे, आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर धायडे, केंद्र प्रमुख लगड, आरोग्य सहायक भालचंद्र देशमुख हे उपस्थित होते.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ मो.अजहर सिद्दीकी, सुषमा वाघमारे,
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास मोरे, डॉ. विकास चित्तेवार, श्रीनिवास तेलंगे, डॉ नयन कुमार राठोड, आरोग्य सेविका ज्योती कोपरे, आरोग्य सेवक राम मोटे, आरोग्य सेवक हणूमान तलवारे
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ आव्हाड, आरोग्य सेविका एस.एम.शिंदे,
आरोग्य सेवक विनायक कुरवाडे, आरोग्य सेविका व्ही.जे. सोनकांबळे, आरोग्य सेवक कोंडीबा गोरे, आरोग्य सेविका गंगा फुलारी, शिक्षक रोकडे,
लसिकरण मोहीम यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश वाठोरे, डॉ, संकेत अल्डे, डॉ अजय पवार, आरोग्य सहायक वसंत पवार, आरोग्य सहायीका सिंधू अंबड आरोग्य सेविका संगिता मडावी , वाहन चालक सचिन अंभूरे, शिपाई साजेद व सातेराम रोकडे , यांनी प्रयत्न केले.