गडचांदूर येथे शांतता समिती ची सभा संपन्न,,   

लोकदर्शन👉 मोहन भारती

गडचांदूर,,
शहरात नवरात्र उत्सव ,सुरु असून आगामी येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन ,दसरा निमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी13 ऑक्टोबर ला सायंकाळी पोलीस स्टेशन गडचांदूर येथे शांतता समिती ची सभा संपन्न झाली,
पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले व नगराध्यक्षा सविताताई टेकाम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या सभेत आगामी सण, उत्सव कोरोना नियमांचे पालन करून साजरे करण्यात यावे,असे सांगून व्हाट्सएप वर येणारे धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही मेसेज फॉरवर्ड करू नये असे सांगितले,
सभेला माजी जिल्हा परिषद सभापती अरुण निमजे,हंसराज चौधरी, नगरसेवक विक्रम येरणे,माजी न,प,उपाध्यक्ष सचिन भोयर,महादेव नागभीडकर,रोहन काकडे,रोहित शिंगाडे,रफिक निझामी, मोहम्मद हसनैन रजा, शिवाजी सेलोकर,रुपेश चुदरी,प्रा, अशोक डोईफोडे, मोहन भारती, तथा पोलीस कर्मचारी उपस्थित होते,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *