श्री विठ्ठल मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा – जीवती सर्व भक्तांना आग्रहाचे निमंत्रण

लोकदर्शन जिवती👉शिवाजी सेलोकर

जीवती येथे श्री विठ्ठल मंदिरात भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यात सर्व भक्तगणांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे सादर निमंत्रण!

कार्यक्रम दिनांक: शनिवार, १९ एप्रिल २०२५
स्थळ: श्री विठ्ठल मंदिर, जीवती

कार्यक्रमाची रूपरेषा:

कळस मिरवणूक: सकाळी ८.०० वाजता

महापूजा: सकाळी ८.४५ वाजता

काल्याचे कीर्तन: सकाळी ११.०० वाजता

महाप्रसाद: दुपारी १२.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

या मंगल प्रसंगी आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवा.
“श्री विठोबा रुख्मिणीचा जयजयकार!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here