लोकदर्शन गोरेगाव 👉 महेश कदम
ओम साई दत्त मित्र मंडळ माघीम गणेश जयंती उत्सव, गोरेगावचा ॐकारेश्वर, गोरेगावं – पश्चिम, सदर मंडळ ११ वर्ष माघी गणेश जयंती उत्सव साजरा करत आहे. गेली ६ वर्ष पर्यावरणपूरक कागदी मूर्ती ची स्थापना करत आहे. दरवर्षी स्थानिक महिलांकडून गणरायाला ११११ तळलेल्या मोडदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. दरवर्षी माघी गणेश जयंतीला विविध कार्यक्रम राबविण्यात येते. अशी माहिती स्थानिक मंडळाने दिली आहे.