बचत गटाच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर : पालकमंत्री डॉ. अशोक उईके

By : Shankar Tadas जिल्हास्तरीय हिराई व मिनी सरस महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात महिला बचत गटांचे अतिशय उत्तम काम आहे. या बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा…