मूल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय होणार

By :devanand Sakharkar चंद्रपूर : मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी पाठपुरावा करून हा विषय लावून…

कोडशी बु. बस धावणार आता गांधीनगरमार्गे

By : Shankar Tadas कोरपना : तालुक्यातील चंद्रपूर ते कोडशी बूज बस फेरी आता गांधीनगर मार्गे धावणार आहे. त्यामुळे गांधीनगर व तुळशी गावातील ग्रामस्थांना या बस मधून प्रवास करणे सोयीचे होणार आहे. पैनगंगा नदी व…

‘लाडकी बहीण’ नात्यातील विसंगतीचे दर्शन घडविणारे गणराज नाट्य मंडळाचे नाटक

By : प्रा.राजकुमार मुसणे, गडचिरोली नाते हा कुटुंबाचा आधार,आपुलकीचे, जिव्हाळ्याचे, आत्मीयतेचे कुटुंबातील बहीण -भावाचे रक्ताचे नाते दिवसेंदिवस दृढ होत जावे, हीच अपेक्षा असणारे ;परंतु जिथे स्वार्थाचा शिरकाव होतो ,तिथे तेढ निर्माण होत नाते दुभंगले जातात…

मीरा फाऊंडेशन, नागपूर तर्फे राम गणेश गडकरी ग्रंथालयाला संगणक संच भेट

, लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती गडचांदूर येथील राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय हे गेली कित्येक वर्षांपासून वाचन कौशल्य वृद्धिंगत करण्याचे काम करीत आहे. परिसरातील विद्यार्थी हा या ग्रंथालयाचा वाचक वर्ग आहे. सार्वजनिक ग्रंथालयाचा व्याप आणखी…

८२ विद्यार्थ्यांना मिळाला ‘कमवा व शिका’ योजनेचा लाभ

लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती कोरपना – महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथील विद्यार्थी विकास विभागातर्फे कमवा व शिका योजनेतील लाभान्वित विद्यार्थ्यांना सोमवारी धनादेश वितरित करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा राबविण्यात येणाऱ्या कमवा व…

महात्मा गांधी महाविद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न

लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा. गजानन राऊत गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स,गडचांदूर या महाविद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न . महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस, गडचांदूर येथे पालक शिक्षक सभा आयोजित करण्यात अली.कार्यक्रमाची अध्यक्षता डॉ. शैलेंद्र…

तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुरु करावा – प्रा.सत्यशोधक पेटकुले ♦️फुले वाड्यात तेलंगणा राज्यातील सत्यशोधकांचा फुले एज्युकेशन तर्फे सन्मान !!!

लोकदर्शन पुणे 👉राहुल खरात पुणे /समताभूमी – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त वं भारतीय संविधान अमृत महोसत्वी वर्ष पुर्ती निमित्त तेलंगणा,आदिलाबाद येथील सत्यशोधक प्रा…

शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्येच देशाच्या प्रगतीचा मार्ग : आ. सुधीर मुनगंटीवार यांचे कृषी महोत्सवात प्रतिपादन

By : Shankar Tadas चंद्रपूर : मातीची सेवा करणारा धनोजे कुणबी समाज आहे. हा समाज सदैव शेतकऱ्यांसाठी कार्य करत असतो. आता शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचविण्याची आवश्यकता आहे. मी महाराष्ट्राच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष झालो, तेंव्हा त्यात…

कोरपना येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

By : Shankar Tadas कोरपना – “प्रत्येकाला आयुष्यात काही संधी मिळतात, परंतु त्या संधीचे चीज करणे किंवा त्याचा उपयोग करून घेणे आपल्या हातात असते. त्यामुळे प्रत्येक संधीचे सोनं करा आणि यशाचा मार्ग स्वतः तयार करा,”…

राज्यस्तरीय समितीची प्राथमिक आरोग्य केंद्र नांदाफाटाला भेट

By : Nitesh Shende बिबी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनी ३ जानेवारी २०२५ ला कोरपणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र नांदाफाटा येथे राज्यस्तरीय NQAS समितीने मूल्यमापन करण्याकरिती भेट दिली. त्यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पारंपारिक…