आनंदवनचे संस्थेचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 3 कोटी 8 लाखांचा निधी तातडीने वितरित

By : Shankar Tadas मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी 1 कोटी 22…

एमएसएसए फुटबॉल स्पर्धेत साईबाबा पथ शाळेने मारली बाजी..!

लोकदर्शन मुंबई, चेंबूर👉 गुरुनाथ तिरपणकर मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे चेंबूर येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या मैदानावर आयोजित (१४ वर्षांखालील) एमएसएसए फुटबॉल स्पर्धेत साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल (एज्युको), परेल, च्या संघाने चेंबूरच्या स्वामी विवेकानंद स्कूलचा ८-०…

कढोली खुर्द शाळेच्या पालक सभेला आमदार भोंगळे यांचे मार्गदर्शन

By : Shankar Tadas कोरपना : तालुक्यातील कढोली खुर्दच्या जि.प. उच्च प्राथमिक शाळेची पालक सभा 11 जानेवारी रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी आमदार देवरावदादा भोंगळे यांना कॉल करून मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यावेळी…

गडचांदूरच्या म. गांधी वरिष्ठ महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रम सम्पंनन

लोकदर्शन गडचांदूर.👉.(अशोककुमर भगत) गडचांदूर शहरातील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविण्यासाठी १ ते १५ जानेवारी वाचन पंधरवडा राबविण्यात आला आहे. त्याचाच एक भाग…

*विदर्भ महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनी.*

लोकदर्शन जिवती 👉प्रा. गजानन राऊत विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, जीवती येथे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभिनव उपक्रमा अंतर्गत दि. 9 रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन…

महिला बाल कल्याण जिल्हा परिषद पुणे, सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान आरोग्य शिबीर!

लोकदर्शन पुणे 7👉राहुल खरात महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे, आणि सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींना जेंडर आरोग्य, व कायदे विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल अण्णापुर ता.शिरूर…

चिमुकल्या स्वरांशचे आमदारांनीही केले कौतुक!

By : Jayant Jenekar कोरपना : वय वर्षे जेमतेम तीन वर्ष ,परंतु आपल्या अगाथ सामान्य ज्ञानाचा मुख पाठ परिचय देऊन नारडा येथील स्वरांशने आमदारांनाही चकित करून मान गये छोटे उस्ताद चा देण्यास शेरा देण्यास बाध्य…

वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पत्रकार दिन साजरा

By: राजेंद्र मर्दाने वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालय कार्यालयाच्या दालनात मराठीचे आद्यसंपादक ‘ दर्पणकार ‘ बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘दर्पण दिन’ अर्थात ‘ पत्रकार दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वरोरा उपजिल्हा…

बबनराव चंदनकर यांची गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

By : Shankar Tadas कोरपना : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, कढोली खुर्दची निवडणूक पार पडली. निर्वाचन अधिकारी म्हणून कोरपना तालुका प्रचारक मिन्नाथ महाराज पेटकर होते. यावेळी अध्यक्षपदी बबनराव चंदनकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.…

टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा, मुंबई उपनगर संघ विजयी

By : Shankar Tadas नाशिक : नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा शहर संघाने विजेतेपद पटकावले.अहिल्यानगर संघ उपविजेता ठरला. सातारा ग्रामीण संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. मुलींच्या गटात मुंबई उपनगर संघाने…