पत्रकार सावता जाधव यांना मानवतावादी बहुउद्देशीय मंडळाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

लोकदर्शन फुलचिंचोली 👉राहुल खरात क्रांतीज्योती सावित्री माता व राजमाता जिजाऊ माँसाहेब संयुक्त जयंती उत्सव2025 अखंड मानवतेसाठी कार्य करणाऱ्या या दोन महातेजस्विनी क्रांती नायिकांची जयंती पुणे येथे साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने अखंड मानवता राज्यस्तरीय पुरस्कार…

आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांनी मारला विविध पदार्थांवर ताव

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी वालुर येथील स्व.नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दि.24जानेवारी शुक्रवार रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंद नगरीचे आयोजन…

जनजागृती सेवा संस्थेतर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव.

लोकदर्शन मुंबई👉-गुरुनाथ तिरपणकर आपल्या सामाजिक कार्याने बदलापूर येथील जनजागृती सेवा संस्थेने आपली कार्याची छाप सर्वदूर पसरविली आहे.विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी म्हणून संस्था कार्यरत आहे.त्याच अनुषंगाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर…

स्वच्छंदी मैत्री कट्टा, पुणे आयोजित अनोखा हळदी कुंकू सोहळा

लोकदर्शन पुणे 20👉राहुल खरात *बुधवार दिनांक 22 जाने सकाळी 9 ते 11 या वेळेत अनोखा हळदी कुंकू कार्यक्रम राजाराम ब्रिज, सिंहगड रोडजवळ आयोजित केला होता.* *स्वच्छंदी मैत्री कट्ट्याचे प्रमुख बाळकृष्ण नेहरकर यांनी सांगितले कि मध्यंतरी…

वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

लोकदर्शन वालुर 👉महादेव गिरी वालुर येथील स्व.नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या…

गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्र* *सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.संजय गोरे यांचा प्रस्ताव अधिसभेत मंजूर*

लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा – गोंडवाना विद्यापीठात गडचिरोली अधिसभा (सिनेट) दिनांक २४ डिसेंबर २०२४ व दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली. या अधिसभेत बाब क्रं.४ अन्वये अधिसभा सदस्यांनी सादर केलेले प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.…

मैत्रेय फाउंडेशन, सायन ब्लड बँक तर्फे अमोल वंजारे यांचा सन्मान..!

लोकदर्शन मुंबई 👉-गुरुनाथ तिरपनकर आरोग्य क्षेत्रातील समाजकार्यची दखल घेऊन मैत्रेय फाउंडेशन, सायन ब्लड बँक ह्यांनी संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमास मुंबई येथील लालबाग-परळ परिसरातील प्रसिद्ध समाजसेवक अमोल वंजारे ह्याना निमंत्रित करून, त्यांच्या…

तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार उरण हादरले

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २० जानेवारी 2025 यशश्री शिंदे कांडा मधून उरणकर सावरतात तोच उरण मोर फड न.5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण…

गाव विकास आराखडा तयार करण्याकरिता स्वामित्व योजना महत्वपूर्ण ठरेल : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

By : Shankar Tadas चंद्रपूर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षांपासून देशातील गाव, खेड्यातील लोकांकडे त्यांच्या जमिनीचा कायदेशीर पुरावा नव्हता. नागरिकांना कोणताही अधिकृत कागदपत्र व जमीन मालकीचा पुरावा नसल्यामुळे बँकेकडून जमिनीवर कर्ज मिळत नव्हते. स्वामित्व…

दुर्गापूर येथील प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांचे वेकोलि व महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना निर्देश

By : Priyanka Punvatkar चंद्रपूर : गेल्या काही वर्षापासून वेकोली, चंद्रपूर क्षेत्र व महाऔष्णिक विद्युत केंद्र संयुक्तरित्या कोल हॅडलिंग प्लँट चालवित आहेत. त्या परिसरात जवळपास 10 हजार नागरिक वास्तव्य करून राहत आहेत. हे नागरिक तिथे…