गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्र* *सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.संजय गोरे यांचा प्रस्ताव अधिसभेत मंजूर*

लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा – गोंडवाना विद्यापीठात गडचिरोली अधिसभा (सिनेट) दिनांक २४ डिसेंबर २०२४ व दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली. या अधिसभेत बाब क्रं.४ अन्वये अधिसभा सदस्यांनी सादर केलेले प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.…