मंत्री आदितीताई तटकरे यांनी घेतली परीक्षित ठाकूर यांची सदिच्छा भेट

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण : मा. ना. कु. आदितीताई वरदा सुनिल तटकरे मंत्री, महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांनी शुक्रवार दिनांक १७/१/२०२५ रोजी रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने दौरा केला. सकाळी ११:४५ वाजता पागोटे,…

दुसऱ्यातील चांगलेपणा आपल्याला समृद्ध करू शकतो : स्वामी राघवेंद्रानंदजी : गोंडवाना विद्यापीठात युगनायक स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्राचे उद्घाटन

By : Mohan Bharti गडचिरोली : जीवनात यशस्वी होण्यासाठी अंतःकरणाचे पावित्र्य मनाचा संयम आणि कार्यातील दीर्घोउद्योग अत्यंत आवश्यक आहे आपली कुपमंडूकप्रवृत्ती टाकून उदार मनाने दुसऱ्यातील चांगले गुण घेण्याची मानसिकता आपल्याला समृद्ध करू शकते असे प्रतिपादन…

‘बाजारी विकलेली नार’ : झाडीपट्टीच्या कक्षा रुंदावणारे शिवम थिएटर्सचे नाटक

By : प्रा. राजकुमार मुसणे झाडीपट्टी रंगभूमीला प्रदीर्घ अशी नाट्यपरंपरा लाभलेली आहे. कष्टकरी, श्रमिक – रसिक प्रेक्षकांचे रंजन व प्रबोधन करणाऱ्या या रंगभूमीवर ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक, विषयावरील नाटकांप्रमाणेच सत्य घटनेवर आधारित ज्वलंत विषयावरील नाटकाचे यशस्वी…

विदर्भस्तरिय प्रो-कबड्डी स्पर्धेत नारंडा संघ प्रथम तर नकोडा उपविजेता

By : Shankar Tadas कोरपना/बिबी : कॅलिबर फाउंडेशन गडचांदूर व जय शिवशंकर क्रीडा मंडळ, बिबी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे स्वर्गीय निवृत्ती ढवस यांच्या स्मरणार्थ विदर्भस्तरीय प्रो-कबड्डी सामन्यांचे नुकतेच आयोजन पार पडले.…

वेगाने वाहन चालवून मृत्यूस आमंत्रण देऊ नका : अभिजीत जिचकार

By : Shankar Tadas कोरपना: वेगाने वाहन चालवू नका, मृत्यूस आमंत्रण देऊ नका असा संदेश चंद्रपूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अभिजीत जिचकार यांनी विद्यार्थ्यांना दिला. जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कॅम्प खिर्डीच्या वतीने गुरुवारी राष्ट्रीय…