गोपीनाथ मांडेलकर यांनी श्रीराम मंदिर फुंडे येथे भजनासाठी दिले टाळ

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण : उरण तालुका सेवा दल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गोपीनाथ मांडेलकर यांच्यातर्फे उरण तालुक्यातील फुंडे येथील प्रसिद्ध राम मंदिर देवस्थान कमिटी यांना भजन मंडळीचे टाळ देण्याचा कार्यक्रम मोठया उत्साहात, भक्तीमय…

शंकरपटाचा थरार अन् नाटकांची मेजवानी !

By : Aashish Dhumne कोरपना : नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीपासून कोरपणा तालुक्यातील नारंडा येते खास मकर संक्रांति निमित्त लोकाग्रस्त दीडशे वर्षाची परंपरा असलेला विदर्भातील नावाजलेला मानाचा शंकरपट बैलजोडी शर्यतीच्या शंकरपटाला दिनांक १३-१४ व…

अमोदिनी फाऊंडेशनचा तिसरा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

लोकदर्शन पुणे(प्रतिनिधी👉-गुरुनाथ तिरपणकर संस्थेने कायमच आपले वेगळेपण जपले आहे.नुकताच अमोदिनी फाऊंडेशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या पहिल्या कार्यक्रमात घरेलु काम करणा-या कष्टकरी मावशींकरता त्यांचे कौतुक व सत्कार सोहळा आयोजित केला होता.कार्यक्रमात संस्थेच्या वतीने अध्यक्षा एडवोकेटा अनिशा…

‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लाइमेट चेंज – 2025’चे तीन दिवसीय (16 ते 18 जानेवारी) चंद्रपूर येथे आयोजन

By : Devanand Sakharkar चंद्रपूर : एस एन डी टी महिला विद्यापीठ, मुंबई च्या माध्यमातून तथा सिटी यूनिवर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका यांच्या शैक्षणिक भागीदारीने सोबतच चंद्रपूर जिल्हा प्रशासन, वनविभाग कांदळवन कक्ष मँग्रोव्ह फाऊंडेशन, चंद्रपूर शहर महानगरपालिका,…

आनंदवनचे संस्थेचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 3 कोटी 8 लाखांचा निधी तातडीने वितरित

By : Shankar Tadas मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी 1 कोटी 22…