By : Shankar Tadas
कोरपना : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, कढोली खुर्दची निवडणूक पार पडली. निर्वाचन अधिकारी म्हणून कोरपना तालुका प्रचारक मिन्नाथ महाराज पेटकर होते. यावेळी अध्यक्षपदी बबनराव चंदनकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी ग्राम सेवा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ६ जानेवारी २०२५ रोजी ही निवडणूक कढोली खुर्द येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे पार पडली. ग्रामसेवाधिकारी श्री. बबनराव दामोदर चंदनकर, उपसेवाधिकारी श्री. मारोती नक्षिणे
कोषाध्यक्ष – श्री. मधुकर रागिट.
सचिव – श्री. विठ्ठल चिंचोलकर.
प्रचार प्रमुख – श्री. संजय गो. लोहे.
भजन प्रमुख – श्री. दिवाकर वयस्कर.
सदस्य –
श्री. रमेश वि. वसू,
श्री.बंडु वडस्कर,
श्री. कोंडू मोरे,
श्री .चंद्रकांत चंदनकर,
श्री. गणपत उराडे,
श्री .गणेश चंदनकर
सौ.कमलबाई सु. वडस्कर
सौ. सुनिता वि. लोहे,
सौ.मनिषा वि.धोटे.
याप्रमाणे वरिल सर्व पदाधिकारी एकमताने निवडण्यात आले.