तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुरु करावा – प्रा.सत्यशोधक पेटकुले ♦️फुले वाड्यात तेलंगणा राज्यातील सत्यशोधकांचा फुले एज्युकेशन तर्फे सन्मान !!!
लोकदर्शन पुणे 👉राहुल खरात पुणे /समताभूमी – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त वं भारतीय संविधान अमृत महोसत्वी वर्ष पुर्ती निमित्त तेलंगणा,आदिलाबाद येथील सत्यशोधक प्रा…