*महापुरुषांचे विचारच देशाला वाचवू शकतात-अ‍ॅड. सचिन मेकाले* *♦️सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे विद्यार्थी मार्गदर्शन व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन*

लोकदर्शन गडचांदूर 👉 अशोककुमार भगत गडचांदूर-दि०३/०१/२०२५ह्या महाराष्ट्राच्या मातीला शिव,फुले,शाहू,आंबेडकर यासारख्या महापुरुषांचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. या महापुरुषांचे विचारच राष्ट्राला व या देशाला वाचवू शकतात. विद्यार्थ्यांनी या देशाप्रती असणारी आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे .महापुरुषांनी…

वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

लोकदर्शन वालुर👉महादेव गिरी वालुर येथील स्व.नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…