*शरदराव पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन* *♦️राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास* -नामदेवराव बोबडे

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर- राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मोलाची मदत होते असे प्रतिपादन शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे…

विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे आयोजित रायगड जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २८ जानेवारी प्रजासत्ताक दिन अर्थातच २६ जानेवारीचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडां क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुल, उरण, स्विमिंग…

हातनुर जि.प.शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

लोकदर्शन वालुर 👉महादेव गिरी वालुर येथुन जवळच असलेल्या हातनुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातनुर येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनीनिंची गावातील मुख्य रस्त्यावरुन प्रभात फेरी काढण्यात…

परिवर्तन वेलफेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.राजू वाघमारे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.

लोकदर्शन मुंबई 👉-गुरुनाथ तिरपणकर परिवर्तन वेलफेअर फाऊंडेशन अंतर्गत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.राजू वाघमारे(शिवसेना शिंदे गटाचे सहप्रवक्ते/उपनेते)यांचा वाढदिवस नुकताच सदाकांत ढवण उद्यान,नायगाव,दादर पुर्व येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी मोनार्च डायंमडचे संस्थापक महेश उकार्डे,भाजपा म्हाडा सेल शिवडी…

गडचांदूर येथे ‘श्रीतेज प्रतिष्ठान’चा थाटात शुभारंभ

By : Shankar Tadas गडचांदूर : प्रजासत्ताकदिनाच्या शुभप्रसंगी गडचांदूर येथे ‘श्रीतेज प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेचा शुभारंभ मोठ्या थाटात पार पडला. यवतमाळ जिल्ह्यातील खैरगावच्या प्रसिद्ध ‘नीड’ संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी गोवरदीपे उदघाटक तर, ‘श्रीतेज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष…

राजेंद्र विद्यालय, भोयगांव येथे प्रजासत्ताकदिन साजरा

By : Shankar Tadas भोयगाव : संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा द्वारा संचालित राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयातून बॅड पथकासह गावात प्रभातफेरी काढण्यात आली. जी. प. उच्च…

राजुरा शासकीय आयटीआयची चमू जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अव्वल

By : Shankar Tadas चंद्रपूर : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय चंद्रपूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजुरा येथील चमुंनी बाजी…

प्रजापती म्यॅगनम वसाहतीत ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न.

लोकदर्शन उरण👉गुरुनाथ तिरपणकर २६जानेवारी२५ची पहाट,सूर्यानारायणाचा प्रखर तेज,पक्षांचा किलबिलाट आणि भारतवासियांचा भारत मातेचा जयघोष संपूर्ण देशात घुमत होता.सर्वत्र उत्साही वातावरण,अशाच प्रसंन्न सकाळी उत्साही वातावरणात प्रजापती म्यॅगनम वसाहतीत,द्रोणागिरी,उरण येथे सुरक्षा रक्षकांची परेड आणि भारतमातेच्या जयघोषात अवघा परिसर…

वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लोकदर्शन वालुर👉महादेव गिरी वालुर येथील स्व.नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांची गावातील मुख्य…

जनजागृती सेवा संस्थेकडून महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्या पदाधिका-यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान.

लोकदर्शन मुंबई-👉गुरुनाथ तिरपणकर समाजासाठी आपण मण भर नाही,तर कण भर आपले समाजाप्रती दायित्व म्हणून कार्य करणे हे जनजागृती सेवा संस्था करत असते.विविध क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे.पत्रकारांचा सन्मान हा त्याचाच एक भाग आहे.६जानेवारी रोजी महाराष्ट्रात…