.आदिवासी बांधवांकडून आ. मुनगंटीवार यांचा जाहीर सत्कार

By : Devanand Sakharkar चंद्रपूर : राणी दुर्गावतीचे शौर्य व सेवेची आठवण करण्याचा हा दिवस आहे. राणी दुर्गावतीने राज्य चालविण्यासाठी जनकल्याणकारी योजना राबविल्या.महायुती सरकारने याच आदर्शांवर आदिवासी समाजाच्या कल्याणाचा ध्यास घेतला. आदिवासींना आता त्यांच्या भाषेत…

बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ चंद्रपुरात “न्याय यात्रा”

By : Devanand Sakharkar चंद्रपूर : बांगलादेशातील हिंदू, सिख, बौध्द, जैन, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजावर इस्लामिक अतिरेक्यांनी मागील अनेक महिन्यापासून अत्याचार सुरु केले. ज्यात हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ, हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या…

*गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे 10 डिसेंबर 2024 ला उद्घाटन* *प्रसिद्ध अभिनेते प्रा.योगेश सोमण यांचे हस्ते उद्घाटन*

लोकदर्शन गडचिरोली 👉 मोहन भारती गोंडवाना विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक व प्रसिद्ध अभिनेते प्रा. योगेश सोमण यांच्या हस्ते उद्या सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे उद्घाटन होणार…

जिल्ह्यात 2 लाख 32 हजार 888 संशयित क्षयरुग्णांची होणार तपासणी

By : Devanand Sakharkar चंद्रपूर : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग मोहिमेची सुरूवात खासदर प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. वरोरा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी…

अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापनाच्या दुटप्पी धोरणामुळे लोडर कामगारांचे पुन्हा आंदोलन..

By : Shankar Tadas कोरपना मागील काही वर्षापासून अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यामध्ये लोडर कामगार आणि ठेकेदारी कामगारांच्या विविध मागण्यांना रास्त न्याय देण्याच्या उद्देशाने अनेक आंदोलने करण्यात आली. यामध्ये विजय क्रांती कामगार संघटनेच्या वतीने लोडर कामगारांना विश्वासात…

जन्मदात्यांना लाथाडणाऱ्या कृतघ्न मुलांची व्यथा : ‘विसरू नको रे मायबापाला’: झाडीपट्टी नाटकाचें तेलंगणात यशस्वी प्रयोग

By : प्रा. डॉ.राजकुमार मुसणे, गडचिरोली माय बापाने प्रचंड परिश्रमाने मुलांना शिकवावे, त्यांचे भवितव्य उज्वल घडविण्यासाठी खस्ता खाव्यात.प्रसंगी घरातली पारंपारिक उपजीविकेचे साधन असलेलीजीवापाड जपलेली शेतीही विकावी, कसण्याचा बैल विकावा किंबहुना सौभाग्य अलंकार मंगळसूत्रही मुलांच्या शिक्षणासाठी…