अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या वतीने मा.नामदार.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन सादर.

लोकदर्शन नागपूरप्रतिनिधी.👉.गुरुनाथ तिरपणकर नागपूर माहे मार्च२०२४मध्ये माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री.एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी असताना विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ जाहीर केले होते.त्या अनुषंगाने त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु…

गडचांदूर व कोरपना येथे नवीन बसस्थानक भूसंपादनास मंजुरी द्यावी : आमदार देवराव भोंगळे यांची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे परिवहन विभागाला कार्यवाहीचे आदेश :

By : Shankar राजुरा : औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर व कोरपना या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही बसस्थानक नसल्याने येथील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघातील गडचांदूर…

ग्रामीण रस्त्यांच्या डांबरीकरण व अंतर्गत विकासासाठी परसोडा ग्रामपंचायतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकदर्शन गडचांदुर👉.अशोककुमार भगत चंद्रपूर चे जिल्हाधिकारी व राजुरा उपविभागीय अधिकारी यांना परसोडा ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.यात ग्रामपंचायत परसोडा अंतर्गत येणाऱ्या मौजा परसोडा, परसोडा नवीन, कोठोडा खु, रायपूर, गोविंदपूर, व कोठोडा खू या गावांना…

कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने यवतमाळ येथे वधु-वर महामेळाव्याचे आयोजन

लोकदर्शन यवतमाळ(प्रतिनिधी-👉गुरुनाथ तिरपणकर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे,तसेच इतर राज्ये आणि बाह्य देशातील तमाम कोष्टी समाज व पोट-जातीच्या समाज बांधवांना कळविण्यात आनंद होत आहे कि,यावर्षी यवतमाळ येथे कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार दि.२९डिसेंबर२०२४रोजी सकाळी११वाजता भव्य वधु-वर…

बिबी येथील शिबीरात १०८ रुग्णांची कॅन्सर व आरोग्य तपासणी

By : Shankar Tadas कोरपना : जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत, बिबी व आरोग्य उपकेंद्र, बिबी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ग्रामपंचायत सभागृहात कॅन्सर व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन पार पडले. शिबीरात १०८ रुग्णांची कॅन्सर व आरोग्य तपासणी…

आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त : प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

By : Shankar Tadas नागपूर : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता…

गुरुनाथ तिरपणकर यांना प्रेरणा फाऊंडेशनचा”राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार”प्रदान

लोकदर्शन बदलापूर 👉गुरुनाथ तिरपणकर बदलापूर : समाजासाठी मणभर नाही तर कणभर द्यावे,या उक्ती प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार गुरुनाथ तिरपणकर सेवाभावी कार्यात कार्यरत आहेत.पत्रकार संघटना,वृत्तपत्र लेखक संघ यावरही ते कार्यरत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिका…

प्राॅपर्टी नकाशा व चौकशी नोंदवहीमध्ये खाडाखोड केल्याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ : आंबोली येथील शिवाजी चव्हाण यांचे उपोषण

लोकदर्शन मुंबई प्रतिनिधी:👉 महेश कदम सावंतवाडी : माहीती अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी यांच्या कार्यालयात माहिती अधिकारामार्फत विनंती अर्ज करुनही प्राॅपर्टी कार्डच्या नकाशात झालेल्या बदलाबाबत व चौकशी नोंदवहीच्या उताऱ्यात झालेल्या अक्षर बदलाबाबत व खाडाखोडीबाबतची माहितीची…

सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : कोरपना तालुक्यातील आंबेडकरवाद्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत गडचांदूर : परभणी येथील संविधान अवमान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन आज 17 डिसेंबरला कोरपना तालुक्यातील आंबेडकरवाद्यानी…

जवाहरलाल नेहरू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी २४ वर्षांनंतर एकत्र येऊन पार पाडला स्नेहमिलन सोहळा

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना: तालुक्यातील आवाळपुर येथील पं. जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या १९९९-२००० सत्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत स्नेहमिलन सोहळा आयोजित केला. रविवारी हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात तेव्हा शिकवणारे…