कवी, साहित्यिक डॉ. जनार्दन भोसले यांची पुणे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवात निमंत्रित कवी म्हणून निवड!
लोकदर्शनं पुणे 👉 राहुल खरात पुणे 29 डिसेंबर देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत पुणे येथे प्रथमच २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान सलग चार दिवसीय आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे आयोजन…