चंद्रपूर येथे तीन दिवसीय कृषी महोत्सव, धनोजे कुणबी उपवधू -वर परिचय मेळावा
By : Priyanka Punvatkar चंद्रपूर : धनोजे कुणबी समाज मंडळांतर्गत चांदा क्लब ग्राऊंड येथे दिनांक 27, 28 व 29 डिसेंबर 2024 ला कृषी महोत्सव तर दि. 27 व 28 ला धनोजे कुणबी उपवर-वधू परिचय मेळावा…