व्हॉइस ऑफ मीडिया च्या तालुका अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे अविरोध
By : Shankar Tadas कोरपना : व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने चंद्रपूर येथे बुधवारी पार पडली. कोरपना तालुका अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे सर यांची अविरोधी निवड करण्यात आली आहे. राज्य, विभागीय…