अल्ट्राटेक प्रशासनाकडून होत असलेल्या कामगार पिळवणुकीचा मुद्दा गाजला विधानसभेत : आमदार देवराव भोंगळे यांनी वेधले लक्ष
By : Shankar Tadas कोरपना : कोरपना तालुक्यात ८० चा दशकात अल्ट्राटेक सिमेंट (एल अँड टी) उद्योगाने पाय रोवले. स्थानिक शेतकऱ्यांनी कसलाही विरोध न करता आपल्या क्षेत्रातील बेरोजगार तरुणांचा हाती रोजगार येणार आणि तो पिढ्यान्…