एम. फील. अहर्ता प्राप्त प्राध्यापकांना कॅशचे लाभ आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा* *♦️गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेची प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांचे कडे मागणी*

लोकदर्शनं 👉मोहन भारती राजुरा -राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये दिनांक 14 जून 2006 पूर्वी नियुक्त झालेल्या व ज्यांनी सेवेत असताना 1 जानेवारी 1994 ते 11 जुलै 2009 या कालावधीत एम.फील.अहर्ता धारण केलेले नेट-सेट ग्रस्त असलेल्या प्राध्यापकांना कॅश…