रविवारी संत संताजी जगनाडे महाराज व विठ्ठल-रुक्माई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
By : Shankar Tadas कोरपना : येथे नवनिर्मित मंदिरात श्री संत संताजी जगनाडे महाराज, विठ्ठल-रुक्माई व गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोश्रीठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. २२ डिसेंबर २०२४ रोजी वास्तुपूजन व लोकार्पण सोहळा गणपतराव गिरडकर…