*प्राॅपर्टी नकाशा व चौकशी नोंदवहीमध्ये खाडाखोड केल्याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ…* *आंबोली येथील रहिवासी शिवाजी चव्हाण यांचा भुमीलेख कार्यालयासमोर आज उपोषण*

लोकदर्शन मुंबई प्रतिनीधी:👉 महेश कदम *सावंतवाडी, दि- १७:-* माहीती अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी यांच्या कार्यालयात माहिती अधिकारामार्फत विनंती अर्ज करुनही प्राॅपर्टी कार्डच्या नकाशात झालेल्या बदलाबाबत व चौकशी नोंदवहीच्या उताऱ्यात झालेल्या अक्षर बदलाबाबत व खाडाखोडीबाबतची…

सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – मागणी कोरपना तालुक्यातील आंबेडकर वाद्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत गडचांदुर् …दिनांक 17 डिसेंबर परभणी येथील संविधान अवमान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन आज 17 डिसेंबरला कोरपना…

जवाहरलाल नेहरू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी २४ वर्षांनंतर एकत्र येऊन पार पाडला स्नेहमिलन सोहळा ♦️पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवण्याचा माजी विद्यार्थ्यांचा मानस

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना: तालुक्यातील आवाळपुर येथील पं. जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या १९९९-२००० सत्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत स्नेहमिलन सोहळा आयोजित केला. रविवारी हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात तेव्हा शिकवणारे…

आमदारांचा फोन आणि निमनीच्या विद्यार्थांना मिळाली बस

By : Shankar Tadas गडचांदूर : विकासाचा नारा देत देवराव भोंगळे यांनी निवडणूक लढवली आणि आमदार झाले. निवडणुकी दरम्यान प्रत्येक सभेत विकासात्मक दृष्टीने पाऊल टाकण्याचे आणि जनतेच्या समस्याचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. याचीच प्रचिती आमदार…

सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास : आमदार देवराव भोंगळे

By : Shankar Tadas कोरपना : तालुक्यातील जनतेने मला भरघोस मताने निवडून दिले, हे मी माझं भाग्य समजतो. या भागात अनेक विकासकामांना चालना मिळाली नाही. त्यामुळे देवस्थानाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोच परंतू सर्वांगीण विकास करणे हाच…