मोरावे गावासाठी खेळाच्या मैदानाचे लोकार्पण ♦️महेंद्र शेठ घरत यांच्या प्रयत्नांना यश !

लोकदर्शनं उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि १६ डिसेंबर सिडको ने सिमेंटची जंगले उभे केले मात्र येथील स्थानिक प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी खेळाची मैदाने सिडकोच्या आराखड्यामध्ये नाहीत. याकरता झुंजार कामगार नेते तसेच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत…