विदर्भातील बांबू हस्तकलेला मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
By : Devanand Sakharkar चंद्रपूर : विदर्भातील बांबू हस्तकलेला जागतिक बाजारपेठ प्राप्त व्हावी, या उद्देशाने चीचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, महानिर्देशक विदेश व्यापार कार्यालय नागपूर (डी. जी.एफ.टी.) व हस्तकला निर्यात प्रवर्तन परिषद (ई.…