*गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे 10 डिसेंबर 2024 ला उद्घाटन* *प्रसिद्ध अभिनेते प्रा.योगेश सोमण यांचे हस्ते उद्घाटन*
लोकदर्शन गडचिरोली 👉 मोहन भारती गोंडवाना विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक व प्रसिद्ध अभिनेते प्रा. योगेश सोमण यांच्या हस्ते उद्या सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे उद्घाटन होणार…