*काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करा* *⭕सुधीर मुनगंटीवार यांचे भाजपा पदाधिकारी, बूथप्रमुख, पेजप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांना आवाहन*

लोकदर्शन 👉 मोहन भारती माझा बूथप्रमुख असो, पेजप्रमुख असो, शक्ती केंद्र प्रमुख असो, पक्षाचा पदाधिकारी असो वा सामान्य कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती पक्षाचा आत्मा आहे. आपण आजवर केलेला विकास व लोक कल्याणाची कामे हीच आपली शक्ती…

प्रा, प्रतिभा जितेंद्र गजरमल यांना दुबई येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान सातारा येथील प्रख्यात कवियत्री.विचारवंत, साहित्यिक ,शिक्षिका

लोकदर्शन सातारा 20 👉 राहुल खरात सातारा कोरेगाव येथील सरस्वती इंग्लिश मिडीयम च्या प्रा, प्रतिभा जितेंद्र गजरमल,यांना मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या शिक्षण व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. दुबई येथील…

उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात.

उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात. लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ उद्या दिनांक १६ नोव्हेंबर…

क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुभाष धोटे यांना पुन्हा विजयी करा : विजय वडेट्टीवार. *⭕नांदाफाटा येथे काँग्रेसची भव्य जाहीर सभा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :- आमदार सुभाष धोटे हे विकासाचे व्हिजन असणारे लोकप्रतिनिधी आहे. कोट्यवधींचा निधी खेचून आणण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असून क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचे…

निवडणूक कर्तव्यात कसूर करणारा महसूल सेवक झाला निलंबित* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम दिनांक 15/10/2024 रोजी प्रसिद्ध झाला असून राज्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्या अनुषंगाने दिनांक 12/11/2024 आणि 13/11/2024 रोजी मतदान यंत्र सिलिंग…

*भारतात स्री शिक्षण प्रथम सुरू करणारे जनक व ज्ञान देवता म्हणजे फुले दाम्पत्य होय – मुख्यमंत्री नायब सिंह सैनी* *♦️*महात्मा फुले वाड्यात हरियाणा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी फुले एज्युकेशन तर्फे सन्मानित*…

लोकदर्शन पुणे 👉रंगनाथ ढोके पुणे – थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय स्मारक समता भूमी या ठिकाणी थोरसमाज सुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास सुरुवातीला हरियाणा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचे…

क्षेत्रात ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल : आमदार सुभाष धोटे

लोकदर्शन 👉मोहन भारती गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्रात सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असून त्यात बहुतांश ठिकाणी यश मिळाले आहे. काही विकासकामे तांत्रिक अडचणींमुळे आणि महायुती सरकार च्या आडकाठी धोरणांमुळे प्रलंबित…

जिवतीत शेतकरी संघटनेला खिंडार : शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती जिवती (ता.प्र) :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत जिवती तालुक्यातील मौजा येल्लापुर (कोलागुडा) आणि टेकामांडवा येथील शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. सर्वांना काँग्रेसचे जेष्ठ…

रॅलीत दिसणारे ऐक्याचे चित्र मतदानात उमटण्याबद्दल जनतेत संभ्रम

By : Rajendra Mardane वरोरा : राज्यात १५ व्या विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले गेले असून ७५ – वरोरा – भद्रावती विधानसभा मतदारसंघात १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावण्यासाठी उतरले आहेत. बहुरंगी लढतीमुळे निवडणूक रंगतदार…

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सिंदखेड राजा मतदान सिलिंग केंद्राला दिली भेट

लोकदर्शन देऊळगाव राजा 👉 प्रा. अशोक डोईफोडे मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या…