आमदार देवरावदादा भोंगळे यांचे कोरपना येथे भव्य स्वागत
By : Shankar Tadas कोरपना : कोरपना शहर भाजपच्या वतीने शुक्रवारी आयोजित आभार रॅली व जाहीर सभेस उपस्थित राहून आमदार देवरावदादा भोंगळे यांनी जनता-जनार्दनाचे जाहीर आभार मानले. शहरातील कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.…