नारंड्यात गॅस्ट्रोची साथ, उपचारादरम्यान महिला दगावली ♦️ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष?
लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना : नारंडा गावात अलिकडच्या काळात साथीचे आजार वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मंगळवारी सुंदराबाई उपासे वय ६५ नामक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिव्या संदीप मोहूर्ले, वैदही गणपत वाडगुरे,…