गोंडवाना विद्यापीठातील पी.एचडी. संशोधन प्रक्रियेतील अडचणी सोडवा : गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेची मागणी

by : Shankar Tadas राजुरा : गोंडवाना विद्यापीठाने वेळोवेळी युजीसीच्या निर्देशानुसार परिपत्रके व अध्यादेश निर्गमित केले आहेत परंतु असे परिपत्रके व अध्यादेश निर्गमित करीत असताना यूजीसीच्या निर्देशानुसार कार्यवाही न करता आपल्या सोयीनुसार कार्यवाही करीत असल्याने…

आव्हानाला घाबरून माध्यमात चुकीचे संदेश पोहोचवण्याचा डाव : डॉ.  विश्वास झाडे 

By : Priyanka Punvatkar चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून फार पूर्वीपासून तयारी सुरू असून आपण मैदान सोडलेले नाही. पक्षाचे आदेश आणि निर्णय सकारात्मक मिळताच जोमाने मैदान गाजवू अशी भूमिका काँग्रेसचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे…

कढोली खुर्द येथे पुन्हा ‘सत्तापालट’

By : Shankar Tadas कोरपना : तालुक्यातील कढोली खुर्द गट ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा सत्तापालट झाला असून सरपंच व उपसरपंचपद आता भाजपाकडे आले आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे कारण देत सरपंच व सदस्य असलेल्या दोन आदिवासी महिलांना जिल्हाधिकारी यांनी…

मानवी मूल्य जपत विज्ञानाधारित विकास व्हावा : आ. सुभाष धोटे

By : उद्धव पुरी  गडचांदूर : येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये दिनांक ५ऑक्टोबर २०२४ रोज शनिवारला National Conference on Frontiers in Science & Technology (NCFIST -2024) या विषयावर एक दिवसीय विज्ञान परिषद आयोजित…

राजकीय अस्तित्वाच्या लढाईसाठी तेली समाज एकजूट

By : Priyanka Punwatkar  चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयात बहुसंख्य असलेला तेली समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सुदृढ असला तरी राजकीय पटलावर या समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे सुद्धा नाही. त्यामूळे समाजाची राजकीय प्रतिमा उंचावणे अगत्याचे झाले आहे.…

प्रभू रामचंद्र महाविद्यालयाच्या संस्था अध्यक्ष सुनीता लोढिया यांचे सचिव आणि उपाध्यक्ष यांच्यावर गंभीर आरोप

By : Shankar Tadas कोरपना : प्रभू रामचंद्र विद्यालय, नांदाची संचालक संस्था वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, चंद्रपूर याच्या अध्यक्ष सुनीता लोढिया यांनी आपल्याच संस्थेचे सचिव अनिल मुसळे आणि उपाध्यक्ष वसंत आवारी यांच्यावर गंभीर…

मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा होणारच : चित्राताई वाघ

By : Shankar Tadas कोरपना : आई -वडिलानंतर आदराचे स्थान शिक्षकाला असते. मात्र एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. सदर मुलगी अतिशय गरीब कुटुंबातील असूनही अत्याचाराविरुद्ध त्यांनी जी हिम्मत दाखविली त्याला दाद…

गडचांदूर येथे 5 ऑक्टोबरला राष्ट्रीय विज्ञान संमेलन

By : उद्धव पुरी गडचांदूर : गडचांदूर येथे महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स चे वतीने तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, व अल्ट्राटेक सिमेंट लि., माणिकगड सिमेंट वर्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 ऑक्टोबर 24 ला दोन…

शिक्षण क्षेत्राला कलंकित करणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ कोरपन्यात आक्रोश

By : Shankar Tadas कोरपना : कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कुल या शाळेत शिकणाऱ्या १२ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थीनीवर कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असलेला शिक्षक अमोल लोडे या नराधमाने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आणि…

सेवानिवृत्त शिक्षिका माया राजूरकर यांना ‘विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान’

By : Rajendra Mardane  चंद्रपूर : वरोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच सेवानिवृत्त शिक्षिका माया रमेश राजुरकर यांना त्यांनी केलेल्या विविध सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठाद्वारे ‘विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान’ पदवीने सन्मानित…