लोकदर्शन देऊळगाव राजा 👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सिंदखेड राजा मतदार संघामध्ये
आज दिनांक 30/10/2024 ला छाननी नंतर प्रशांत दिलिप पाटील व सिद्धार्थ आबाराव सिनगारे यांचे नामांकन अर्ज रद्द करण्यात आले आहे, आता एकूण 35 पात्र नामनिर्देशन पत्र आणि उमेदवार
रिंगणात उतरले आहेत
यामध्ये
1) सय्यद मुबीन सय्यद नईम
पक्ष = अपक्ष
2) रामदास मानसिंग काहाळे
पक्ष = अपक्ष
3) डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
पक्ष = नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
4) विजय प्रतापराव घोंगे
पक्ष =अपक्ष
5) अंकुर त्र्यंबक देशपांडे
पक्ष =अपक्ष
6) प्रकाश भिवाजी गिते
पक्ष =बहुजन समाज पार्टी
7) नामदेव दगडू राठोड
पक्ष =अपक्ष
8) गायत्री गणेश शिंगणे
पक्ष =अपक्ष
9) सविता शिवाजी मुंढे
पक्ष =वंचीत बहुजन आघाडी
10)अशोक श्रीराम पडघान
पक्ष =अपक्ष
11) सुरेश एकनाथ गुमटकर
पक्ष = जनहित लोकशाही पार्टी
12) डॉ. मनोरखा रशीदखा पठाण
पक्ष =अपक्ष
13) कुरेशी जुनैद रौफ शेख
पक्ष =अपक्ष
14) खेडेकर डॉ शशिकांत नरसिंगराव
पक्ष =शिवसेना
15) अभय जगाराव चव्हाण
पक्ष =अपक्ष
16) भाई दिलीप ब्रम्हाजी खरात
पक्ष =अपक्ष
17) राजेंद्र मधुकर शिंगणे
पक्ष =अपक्ष
18)दत्तात्रय दगडू काकडे
पक्ष =स्वतंत्र भारत पक्ष
19)सुनील पतींगराव जाधव
पक्ष =अपक्ष
20) शेख रफिक शेख शफी
पक्ष = अपक्ष
21) मनसब खान सादतमीर खान पठाण
पक्ष = अपक्ष
22) दत्तू रामभाऊ चव्हाण
पक्ष = अपक्ष
23) ज्ञानेश्वर कैलास म्हस्के
पक्ष = अपक्ष
24) प्रल्हाद रंगनाथ सोरमारे
पक्ष = अपक्ष
25) बाबासाहेब बन्सी म्हस्के
पक्ष = अपक्ष
26) सुधाकर बबन काळे
पक्ष = अपक्ष
27) मनोज देवानंद कायंदे
पक्ष = नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
28) भागवत देविदास राठोड
पक्ष = अपक्ष
29) अल्का रामप्रसाद जायभाये
पक्ष = अपक्ष
30) शिवानंद नारायण भानुसे
पक्ष = संभाजी ब्रिगेड पार्टी
31) अ. असिफ अ. अजीज
पक्ष = अपक्ष
32) शिवाजी बाबुराव मुंढे
पक्ष = अपक्ष
33) विजय पंढरीनाथ गवई
पक्ष = अपक्ष
34) सुनील तोताराम कायंदे
पक्ष = अपक्ष
35) सुरज धर्मराव हनुमंते
पक्ष = अपक्ष
यांचा समावेश आहे.