सामाजिक संदेश देत धोपटाळा ते रायगड धावणार आयुष टेकाम : आमदार सुभाष धोटेंनी हिरवी झंडी दाखवून दिल्या शुभेच्छा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा — देशात आणि महाराष्ट्रातील स्त्रियांवरील वाढते अत्याचार दूर व्हावेत, सर्व धर्म समभाव वृद्धिंगत, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, शेतकर्‍यांना सुख समृद्धी लाभावी इत्यादी सामाजिक संदेश घेऊन धोपटाळ्याचा आयुष टेकाम गुरूदेव चौक,…

ए.पी.बी.एस. थिएटर ग्रुप बल्लारपूर यांनी सादर केलं नाटक बडे भाई साहब ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन बल्लारपूर -👉प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, मोठ्या भावाची धाकट्या भावाप्रती असलेली जबाबदारी आणि प्रेम हे मोंटफोर्ट स्कूल मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बडे भाई साहब’ या हिंदी नाटकात रंगमंचावर पाहायला मिळाले. भाऊ-भावाचं नातं खूप खास असतं. यामध्ये…

२६ नोव्हेंबर रोजी जेएनपीए चॅनेल बंद आंदोलन. ⭕शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे आयोजन. ⭕२ ऑक्टोबर रोजी होणारे आंदोलन lरद्द, वेळेत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास २६ नोव्हेंबर रोजी करणार चॅनेल बंद आंदोलन. ⭕वेळेत सर्व कामे करण्याचे सरकारला दिला अल्टीमेटम

  लोकदर्शन.उरण.👉विठ्ठल ममताबादे उरण दि २ ऑक्टोंबर NSPT प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा २५६ कुटुंबांनी ३९ वर्ष उलटून ही शासनाचे माप दंडाणे मंजूर असलेले पहिले पुनर्वसनाचे काम चालू करणे साठी दि.०२/१०/२०२४ रोजी जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन…

दालमिया सिमेंट कंपनीत जाळल्या RBI च्या रद्द नोटा

By : Shankar Tadas कोरपना : रिझर्व बँकेच्या गोडाऊनमध्ये खराब झालेल्या नोटा रद्द करून सिमेंट कंपनीमध्ये जाळल्यात आल्या. तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीतही बँक अधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सोमवार आणि मंगळवारी पार…