उरण नगरपरिषदेस शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पारितोषिक जाहिर.

. लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि १ ऑक्टोंबर महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत पर्यावराणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवला जातो. या अंतर्गत निसर्गाच्या भूमी, जल, अग्नी, वायु व आकाश…

आदर्श शेतकरी प्रकाश शांताराम ठाकूर “वसंतराव नाईक कृषीभूषण” पुरस्काराने सन्मानित

लोकदर्शन उरण.👉विठ्ठल ममताबादे उरण दि १ ऑक्टोंबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाकडून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी करणारे आदर्श शेतकरी प्रकाश शांताराम ठाकूर यांना २०२१ चा “वसंतराव नाईक कृषीभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.रविवार दि.…

उत्साहवर्धक, संघर्षशील आणि विकासोन्मुख नेतृत्वाचा संगम म्हणजे अरूण धोटे : खा. प्रतिभा धानोरकर. ♦️माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.

  लोकदर्शन राजुरा 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट सभागृह राजुरा येथे अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय…

राजुराचा आदिवासी विद्यार्थी घेणार लंडनमध्ये शिक्षण : आदिवासी विकास प्रकल्पातून मोठे अर्थसाहाय्य

By : Shankar Tadas राजुरा : राजुरा शहरातील श्री मधुकर टेकाम यांचे चिरंजीव अभिजीत टेकाम याला परदेशातील उच्च शिक्षणासाठी आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या अर्थसहाय्याने ५२ लक्ष ७४ हजार ६७ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.या शिष्यवृत्तीमुळे लंडन…

दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या जीवन चरित्रावर आधारित लेख कविता साहित्य पाठविण्याचे आवाहन.

लोकदर्शन उरण.👉विठ्ठल ममताबादे उरण दि १ऑक्टोंबर प्रसिद्ध कामगार नेते, काँग्रेसचे कट्टर प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते दिवंगत शाम म्हात्रे यांची ७ ऑक्टोबर २०२४ रोजी ६९ वी जयंती आहे. ही जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.…