गणेश विसर्जन दरम्यान नगरपालिकेने निभावले सामाजिक दायित्व…. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️कृत्रिम गणेश विसर्जन तलाव आणि विसर्जन रथ यामध्ये केले नागरिकांनी श्री गणेशाचे विसर्जन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, देऊळगाव राजा नगरपरिषद चे प्रशासन सर्व जाती धर्मातील उत्साहांमध्ये सहभाग नोंदवून. सर्व धर्माप्रती असलेले सामाजिक दायित्व निभावत असल्यामुळे शहरातील नागरिकांमधून गणेशोत्सव दरम्यान केलेल्या व्यवस्थेबद्दल पालिका प्रशासनाचे कौतुक शहर वासी…