प्रसादाच्या लाडूत चरबी…! गोविंदा….गोविंदा…!
लोकदर्शन विशेष By : Shankar Tadas देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान असलेल्या ‘तिरुपती’च्या प्रसाद लाडूमध्ये पशूची चरबी आणि माशाचे तेल आढळून आल्याचा आरोप खुद्द मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्याने देशभर एकच खळबळ उडाली आहे. देवाच्या नावाने…