आशिष देरकर यांची रेल्वेच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर फेरनिवड

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर :- दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या शिफारशीनुसार रेल्वे उपशाखा प्रबंधक, सिकंदराबाद यांनी १६ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीकरिता ही निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here