देउळगावराजा येथे ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️शहरातून भव्य जुलूस काढण्यात आला ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देउळगावराजा 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, देऊळगाव राजा शहरातील मुस्लीम बांधवानी ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहाने हिंदू मुस्लीम एकोप्याने साजरी केली, मुस्लिम बांधवांनी शहरातून जुलूस काढून सण साजरा केला. यावेळी लहान मुले, मुली पुरुष मोठ्या संख्येने…