नवनिर्माण गणेश मंडळाच्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी साकारल्या विविध वेशभूषा

 

By : Pramod Khiratkar

नांदा फाटा :

येथील नवनिर्माण गणेश मंडळ हे अनेक वर्षा पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून बालगोपाल, विद्यार्थी, नवयुवक,तरुणासाठी त्यांच्या कला गुणांनाना वाव मिळावा म्हणून सातत्याने कार्यक्रमांचे आयोजन करीत असते, गणपती उत्सवाचे निमित्त साधून चिमुकल्या बालकांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार प्रमोद खिरटकर उदघाटक शिक्षक प्रवीण कुरसंगे
प्रमुख पाहुणे विलास टिकले, पारस वाढई,कवडू वरारकर चांदेकर,खेवले यांची उपस्थिती होती,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजी.राहुल चोपणे यांनी केले,
यात 25,ते 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता असून
प्रथम क्रमांक जिग्नेश चीने, द्वीतिय क्रमांक श्रावणी वाढई, व तृतीय क्रमांक सान्वी चोपणे
यांनी पटकाविला या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष राकेश खेवले,हर्षल येरेकार, साहिल ढोणे,सोहम वानखेडे,आयुष झाडे,अभय मडावी,पारस चापले,शंकर घोडांबे, मोनु शाहू,धुळे,यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here