नगर परिषदेचे प्रस्तावित नविन कर रद्द करा : राजुरा काँग्रेसची न. प. च्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
लोकदर्शन राजुरा 👉 मोहन भारती राजुरा :– नगर परिषद राजुरा येथील नागरीकाना चतुर्थ वार्षिक फेर कर मूल्यांकन विशेष नोटिस प्राप्त झालेल्या असून राजुरा हद्दीतील सर्व करपात्र मालमत्तांचे पुनरमूल्यांकन करून कर आकारणी प्रस्तावित केली आहे.…