विदर्भ महाविद्यालयात शिक्षक -पालक मेळावा संपन्न*
लोकर्शन जिवती 👉प्रा.गजानन राऊत जिवती:- येथील विदर्भ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त शिक्षक -पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शाक्य या होत्या तर प्रा. गजानन राऊत,…