वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्हाचे बांधकाम कामगार आणि घरेलू महिला बांधकाम कामगार यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयावर ‘धडक एल्गार ‘ मोर्चा…*

  लोकदर्शन कोल्हापूर👉 राहुल खरात कोल्हापूर,दि. 03/09/2024 वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व ज,नरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मा. अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट् सरचिटणीस मा. सुरेश मोहिते साहेब , महाराष्ट्र…