भाजपा तालुकाध्यक्ष, महामंत्री यांचे नावे जाहीर* *♦️जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली घोषणा*

  लोकदर्शन चंद्रपूर 👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर, दि. ६ : भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा यांनी नवनियुक्त तालुका अध्यक्ष आणि महामंत्री यांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये राजुरा तालुका,राजुरा शहर,कोरपना, गोंडपिपरी, जीवती, सावली, सिंदेवाही येथील…

२३ वर्षाच्या देशसेवेनंतर विजय शेंडे चे मायभुमीत हृदयस्पर्शी स्वागत व सत्कार.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– शोर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा यांचा पवित्र संगम जिथे पहायला मिळतो ते क्षेत्र म्हणजे भारतीय सीमा सुरक्षा बल. चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा तालुक्यातील ब्लॅक गोल्ड व्हिलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सास्ती…

मुख्यमंत्री ‘शिंदे’ करणार ३ हजार विद्यार्थ्यांचे नेतृत्व..!

मुख्यमंत्री ‘शिंदे’ करणार ३ हजार विद्यार्थ्यांचे नेतृत्व..! By : Shankar Tadas गडचांदूर :  विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन विविध उपक्रम राबवत असतात. शैक्षणिक सत्र २०२४-२५ नुकतेच…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : ना. सुधीर मुनगंटीवार ♦️ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर : पिक विम्या संदर्भात मुंबई येथे कृषीमंत्री यांच्या समवेत 7 ऑगस्टला तातडीची बैठक

  By ::शिवाजी सेलोकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजने संदर्भात शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी आहेत. अर्थसंकल्पात राज्य शासनाने पिक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत…

मुख्यमंत्री शिंदे करणार ३ हजार विद्यार्थ्यांचे नेतृत्व!

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर – विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन विविध उपक्रम राबवत असतात. शैक्षणिक सत्र २०२४-२५ नुकतेच सुरू झाले असून शासनाने सत्राच्या प्रारंभीच…

डॉक्टर , इंजिनियर , उद्योजक, साहित्यिक व समाज सेवक प्रविण मधुकर उपलेंचवार यांना भारतातील सर्वात मोठा सामाजिक पुरस्कार प्रदान

  लोकदर्शन दिल्ली👉 सुनील.भोसले नुकतेच कामानि सभा गृह नवीन दिल्ली येथे एका भव्य समारोहात डॉ ,इंजिनियर ,उद्योजक, साहित्यिक व समाजसेवक प्रविण मधुकर उपलेंचवार, नागपूर यांना मोठ्या राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय मान्यवर पाहुन्याचे हस्ते राष्ट्रीय प्रतिमा पुरस्कार (…

लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करावा : आमदार सुभाष धोटे. ♦️कोरपणा येथे महसूल दिवस उत्साहात साजरा.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :– तहसील कार्यालय कोरपना येथे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसुल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महसुल दिनाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वर्ग…

लोकमान्य टिळक तसेच अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन*

  लोकदर्शन 👉प्रा.अशोक. डोईफोडे गडचांदूर – सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गड‌चांदूर येथे दि.1ऑगस्टला भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक तसेच लोकशाहिर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज…

राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार*

  लोकदर्शन मुंबई👉 शिवाजी. सेलोकर मुंबई, दिनांक 02ऑगस्ट: राज्याचे सांस्कृतिक धोरण हे सर्वसमावेशक असेल. राज्याची संस्कृती, येथील पर्यटन, कारागिरी, गड किल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना प्रोत्साहन या धोरणाच्या माध्यमातून मिळेल. लवकरच…

विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ८० हजार नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा निर्णय.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २ऑगस्ट राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत मधील ८० हजार कर्मचारी यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी/संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुरेश पोसतांडेल यांनी…