भीषण अपघातात जिवती तालुक्यातील चौघाचा जागीच मृत्यू

By : Shankar Tadas गडचांदूर : कोरपना तालुक्यात गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील गडचांदूर -भोयेगाव मार्गावरील लखमापूर निमणी गावाजवळ भरधाव व्हॅगनार कारणे उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कार मधील पाच पैकी चार जणांचा…

पत्रकारितेत काळानुसार बदल आवश्यक : ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार

By : Shankar Tadas चंद्रपूर :  समाजहितासाठी कार्य करणाऱ्या, शोषितांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या किंवा स्वत:च्या लेखणीद्वारे त्यांना न्याय देणा_या पत्रकारांचा सत्कार केला गेला. आताच्या पत्रकारितेत कालानुरूप बदल करण्याची आवश्यक आहे. निष्ठेने काम करण्या_या पत्रकारांची…

नगर परिषद व पंचायत समिती देउळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत बाइक रॕली काढून जनजागृती

By : प्रा. अशोक डोईफोडे देऊळगांव राजा : हर घर तिरंगा अभियान अंतर्गत ११ऑगस्ट ला सकाळी ९.३० वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल देऊळगाव राजा येथून बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली. नगर…

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त चंद्रपुरात प्रथमच भव्य रॅली व प्रबोधन कार्यक्रम

By : Shankar Tadas चंद्रपूर : प्रकल्प कार्यालय चंद्रपूर व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त चंद्रपूर शहरात भव्य रॅली तसचे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये…

इन्फंट काँन्व्हेंट येथे शिक्षक – पालक संघाची स्थापना.

  लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे शिक्षक आणि पालक यांची सहविचार सभा घेऊन शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली. यात शिक्षक-पालक संघाचे परस्पर…

क्रांती दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन*

  लोकदर्शन जिवती 👉 प्रा. गजानन राऊत जिवती- विदर्भ महाविद्यालय जिवतीचे इतिहास विभाग, मराठी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून “भारतीय स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांचे योगदान” या विषयावर व्याख्यानमालेचे…

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे रविवारी पुरस्कार वितरण

By : Shankar Tadas चंद्रपूर : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या जेष्ठ पत्रकारांना प्रतिष्ठित अशा कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. यावर्षी कर्मवीर पुरस्काराचे मानकरी वरिष्ठ पत्रकार संजय लोखंडे(नागपूर )व अशोक…

गोंडपिपरी येथे महसूल पंधरवडय़ाचे आयोजन : आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते लाभार्थीना धनादेशाचे वितरण

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडपिपरी :– तहसील कार्यालय गोंडपिपरी येथे महसुल दिनाचे औचित्य साधून महसुल पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले असून आज आमदार सुभाष धोटे यांच्या विविध शासकीय योजनांच्या लाभार्थीना धनादेश, प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.…

पोंभुर्णा येथे भाजपाचे मंडळ संमेलन

By : Devanand Sakharkar पोंभुर्णा :  भारतीय जनता पक्ष सच्च्या कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे. पोंभुर्णा शहरात पक्षाचा संघटनात्मकदृष्ट्या विस्तार करताना सर्व, जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र आणून, त्यांना सोबत…

18व्या ग्रामीण कवी संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चेस्ट फिजिशियन डॉ. राजेंद्र ननावरे उपस्थित राहणार आहेत*

  लोकदर्शन कोल्हापूर 👉 सुनील. भोसले कोल्हापूर, महाराष्ट्र – 03 ऑगस्ट, 2024: 11 ऑगस्ट 2024 रोजी इचकरंगी, कोल्हापूर, महाराष्ट्र येथे होणाऱ्या 18 व्या ग्रामीण कवी संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र तातू ननावरे यांना यजमानपदाचा…