विदर्भ महाविद्यालय जिवती येथे कौशल्य मार्गदर्शन व समुपदेशन शिबिराचे आयोजन*

  लोकदर्शन.👉 प्रा.गजानन राऊत अंबुजा फाउंडेशन उपरवाही (शेडी) कौशल्य रोजगार उद्योजकता विकास संस्था व विदर्भ महाविद्यालय जिवती यांच्या संयुक्त विद्यमानाने, जिवती परिसरातील इयत्ता बारावी तथा पदवीधर उत्तीर्ण बेरोजगार विद्यार्थ्यांकरिता कौशल्य रोजगार मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास…

शरदराव पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न* *♦️महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाचे आयोजन*

  लोकदर्शन 👉मोहन भारती कोरपना :– शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष या विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सत्र 2024- 25 पासून शासन व विद्यापीठाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या पदवी स्तरावरील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर…

शिवभूमी विद्यालयात कार्यरत शिक्षिका लेखिका कवयित्री कोठेकर योगिता यांनी कवितेच्या माध्यमातून जिंकली विद्यार्थ्यांची मने

  लोकदर्शन 👉 राहुल खरात चिखली ,पुणे ; श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारीत विद्यालय चिखली, पुणे विद्यालयात **द्विदशकपूर्ती* *निमित्ताने *लेखक, कवी आपल्या भेटीला* या उपक्रमांतर्गत *कवयित्री मा. योगिता संजय कोठेकर* यांना आमंत्रित केले गेले या…

घरोघरी जाऊन बहिणींचे अर्ज भरण्याच्या सूचना

लोकदर्शन चंद्रपूर दिनांक 18 : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून योजनेचे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्यात आले आहे. यात आपुलकीची भावना जाणवते. त्यामुळे शेवटची लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत नाही,…

मुंबई येथील नरेपार्क कट्टा ग्रुप परळच्या वतीने शालेय मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक साहित्याची भेट..!

  लोकदर्शन रायगड प्रतिनिधी 👉-महेश्वर तेटांबे नुकतंच रायगड जिल्हा प्राथमिक शाळा चिंभावे येथील शालेय मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी मुंबई येथील नरेपार्क कट्टा ग्रुप परळच्या माध्यमातून शालेय उपयोगी वस्तूंचा संच मोफत वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता…

विदर्भ तेली समाज महासंघ पदाधिकाऱ्यांची खा. प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट

By : Shankar Tadas चंद्रपूर : चंद्रपूर- वणी -आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची चंद्रपूर कार्यालयात विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय मार्गदर्शक एडवोकेट श्री विजयराव मोगरे यांच्या नेतृत्वात, केंद्रीय उपाध्यक्ष डॉ विश्वास झाडे,…

वर्ग २ जमिनी वर्ग १ करण्यासंदर्भात उपविभागीय कार्यालयात जनसुनावणी

By : Shankar Tadas राजुरा :  राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपणा, जिवती तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वर्ग-२ जमिनी वर्ग-१ करणे संदर्भात उपविभागीय कार्यालय राजुरा येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली.  सदर प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी…

कोलकता येथील अत्याचाराच्या निषेधार्थ देऊळगाव राजा येथे कॅण्डल मार्च ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️डॉक्टर असोसिएशन तर्फे सर्व खाजगी दवाखाने बंद ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा 👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोलकत्ता येथे महिला डॉक्टर वरील अत्याचार आणि अमानुष हत्येच्या निषेधार्थ डॉक्टर असोसिएशन तर्फे 16 ऑगस्ट च्या रात्री कॅन्डल मार्च काढून अमानवीय घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.तर २४ तास दवाखाने…

गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आशेचा किरण : रामहरी राऊत

By : राजेंद्र मर्दाने वरोरा : राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना त्यांच्या आजाराच्या उपचारासाठी सहाय्य उपलब्ध करून देणे,हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना…

काँग्रेस नेत्या माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांना जीवे मारण्याची धमकी *♦️प्राचार्य डॉ.अनिल मुसळेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे . कोरपना – नांदा येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा येथील अध्यक्ष सुनीता लोढीया यांना त्यांच्याच संस्थेतील सचिव तथा प्राचार्य अनिल मुसळे यांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची…