होली फॅमिली कॉन्व्हेन्ट येथे वृक्षारोपण संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदुर👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, एक झाड एक जीवन  या अभियाना अंतर्गत होली फॅमिली कॉन्व्हेंट शाळा  गडचांदूर येथे विज्ञान  विभागातर्फे व अंबुजा  फाउंडेशन गडचांदूर यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिनांक 24  ऑगस्ट 2024 रोजी  राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व अवगत करून त्यांचा सक्रिय सहभाग करून घेण्यासाठी शाळेच्या परिसरात मोकळ्या जागेची निवड करून योग्य पद्धतीने…

संविधान जागर यात्रेचे देऊळगाव राजा येथे स्वागत ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, देऊळगाव राजा शहरात बस स्टँड चौकात मोठ्या उत्साहात *संविधान जागर याञेचे* 25 ऑगस्ट ला आगमन झाले त्यावेळी बस स्टँड चौकात बुलढाणा जिल्हा भाजपा जिल्हा अध्यक्ष डाँ.गणेश मांटे व…

कलकत्ता, बदलापूर अत्याचाराचा महाविकास आघाडी च्या वतीने निषेध.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा  :– कलकत्ता, बदलापूर तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचार व या घटनेला लगाम घालण्यात तसेच पिळीत कुटुंबीयांना वेळेवर मिळत न करणाऱ्या शासन, प्रशासनाच्या अकार्यक्षमतेविरोधात संविधान चौक राजुरा…

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी* ————- *♦️लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* ————- *♦️अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण* ————- *♦️पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित*

  लोकदर्शन जळगाव 👉 राहुल खरात जळगाव, दि. २५ : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील…

विदर्भ महाविद्यालयात कौशल्य मार्गदर्शन व समुपदेशन शिबीर संपन्न*

  लोकदर्शन जिवती 👉 प्रा.गजानन राऊत जिवती:- येथील विदर्भ विज्ञान महाविद्यालय व अंबुजा फाउंडेशन उपरवाही (शेडी) यांच्या संयुक्त विद्यमानाने या परिसरातील इयत्ता बारावी तथा पदवीधर उत्तीर्ण बेरोजगार विद्यार्थ्यांकरिता रसायनशास्त्र विभाग, रोजगार विभाग, रासेयोतर्फे कौशल्य रोजगार…

कढोली खुर्द ग्रामपंचायतीला अपात्रतेचे ग्रहण : सोमवारी नवीन सरपंचाची निवड

By : Shankar Tadas कोरपना : तालुक्यातील शेतकरी संघटनेचा प्रभाव कायम राखून असलेल्या ISO कढोली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे सदस्य अपात्र कसे करता येईल, यासाठी झटत असून त्यांच्या प्रयत्नाला बरेच यशही आले आहे.…

बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन.

  लोकदर्शन 👉 मोहन.भारती चंद्रपूर :– ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणा-या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अमानवी कृत्याविरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात…

आशा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस खरे देवदूत : सत्कार सोहळ्यात आमदार सुभाष धोटेंचे गौरवोद्गार. ♦️रक्षाबंधन निमित्य सेवा कलश फाऊंडेशनच्या वतीने राजुरा, गडचांदूर येथे आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सत्कार.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– सेवा कलश फाऊंडेशन राजुरा च्या वतीने गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन हॉल व राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून कोरपना, जिवती आणि राजुरा तालुक्यातील…

राजुरा काँग्रेसने केले भारतरत्न स्व. राजीव गांधींना अभिवादन.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– आधुनिक भारताचा भक्कम पाया रचणारे, भारतीय तंत्रज्ञान व संगणक क्रांतीचे प्रनेते माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या…

एकलव्य शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोलीसदादांना बांधली राखी

By : Shankar Tadas  गडचांदूर : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानला जाणारा रक्षाबंधन सण बिबी येथील एकलव्य इंग्लिश स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेजचा विद्यार्थीनींनी गडचांदूर येथील पोलीस स्टेशन मध्ये जातं पोलिसदादांना राखी बांधत साजरा केला. एकलव्य…