राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट )आयोजित दहीहंडी फोडण्याचा मान मोरया साई गोविंदा पथक कुंडेगावं कोळीवाडाने पटकविला. ♦️उत्तम आयोजन नियोजन असल्याने विविध गोविंदा पथकांनी मानले आयोजकांचे आभार.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २७ ऑगस्ट उरण शहरात व उरण ग्रामीण भागात गोपाळकाला सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. असून अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. उरण शहरात एन आय…

युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे ८ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याने तसेच दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजप खा. कंगना…

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे केंद्राकडून महाराष्ट्राला मिळाले रुपये ४०१ कोटीचे थकीत अनुदान!* *♦️केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मुनगंटीवारांनी मानले आभार* *♦️राज्यातील नगरपरिषदांच्या विकासाला मिळणार गती*

  लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर चंद्रपूर, दि. २७: महाराष्ट्र राज्याला १५ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या निधीचा मार्ग वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यावासाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे सुकर झाला आहे; केंद्रीय अर्थमंत्री ना. श्रीमती…

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील रमाई आवासच्या एकूण 864 घरकुलांना मंजुरी*

  लोकदर्शन.👉शिवाजी सेलोकर चंद्रपूर, दि. 27: सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतंर्गत जिल्ह्यात 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्राप्त यादीनूसार…

सभागृहाला नाव देणे हा ताराचंद हिकरे यांच्या कर्तृत्वाचा गौरव* *♦️माढेळी येथे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना*

  लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर *चंद्रपूर,दि.२७ – ताराचंद हिकरे सोन्याच्या हृदयाचे नेते होते. हिकरे यांच्यासारख्या नेत्यांनी निःस्वार्थ पक्षप्रेम आणि राष्ट्रभक्ती केली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केले. माढेळीतील सभागृहाला त्यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या कार्यकतृत्वाचा…

इन्फंट काँन्व्हेंट येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात.

  लोकदर्शन 👉मोहन.भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने इन्फंट काँन्व्हेंट च्या सीबीएसई, स्टेट शाखा आणि नर्सरी च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण,…

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सारंग गिरसावळे यांची निवड.* *♦️रोटरी क्लब राजुराचा पदग्रहण सोहळा संपन्न*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– रोटरी क्लब राजुराचा पदग्रहण सोहळा नुकताच हॉटेल विहान येथे संपन्न झाला. या प्रसंगी मावळते अध्यक्ष कमल बजाज यांनी नवनियुक्त अध्यक्ष सारंग गिरसावळे यांना रोटरीची कॉलर घालून त्यांच्याकडे पदभार…

तब्बल ४० वर्षानंतर कढोली खुर्द येथे काँग्रेसची सत्ता

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – कढोली खुर्द येथील शेतकरी संघटनेच्या सरपंच अपात्र झाल्याने ग्रामपंचायतीवर 40 वर्षानंतर पहिल्यांदा काँग्रेसचे सरपंच विराजमान झाले असून सरपंचपदी काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. कढोली…

कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची अविरोध निवड

By : Shankar Tadas कोरपना : सत्ताप्राप्तीसाठी दोन्ही बाजूने अगदीच अटीतटीचे प्रयत्न सुरू असतानाच अखेर कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला मरस्कोल्हे यांच्या…

फार्मासिस्ट सीमा सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सेल्फ डिफेन्स या कार्यक्रमाला महीलाचा प्रचंड प्रतिसाद.

  लोकदर्शन.उरण👉 विठ्ठल ममताबादे उरण दि २५ ऑगस्ट दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार यामुळे महिलांना आत्म रक्षण, स्व संरक्षणची गरज असून महिलांनी आत्मनिर्भर बनावे, स्वयं सिद्ध व्हावे या अनुषंगाने एआयओसीडी, एमएससीडीए संघटनेचे ऑल इंडिया प्रेसिडेंट अप्पासाहेब…