राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य रक्तदान शिबिर सपन्न*

  लोकदर्शन 👉 यशवंत कातरे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूर च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00…