लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करावा : आमदार सुभाष धोटे. ♦️कोरपणा येथे महसूल दिवस उत्साहात साजरा.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :– तहसील कार्यालय कोरपना येथे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसुल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महसुल दिनाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वर्ग…

लोकमान्य टिळक तसेच अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन*

  लोकदर्शन 👉प्रा.अशोक. डोईफोडे गडचांदूर – सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गड‌चांदूर येथे दि.1ऑगस्टला भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक तसेच लोकशाहिर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज…

राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार*

  लोकदर्शन मुंबई👉 शिवाजी. सेलोकर मुंबई, दिनांक 02ऑगस्ट: राज्याचे सांस्कृतिक धोरण हे सर्वसमावेशक असेल. राज्याची संस्कृती, येथील पर्यटन, कारागिरी, गड किल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना प्रोत्साहन या धोरणाच्या माध्यमातून मिळेल. लवकरच…

विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ८० हजार नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा निर्णय.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २ऑगस्ट राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत मधील ८० हजार कर्मचारी यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी/संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुरेश पोसतांडेल यांनी…

विविध मागण्यांसाठी काँग्रेस तर्फे तहसीलदार व रेल्वे प्रशासनाला निवेदन. ♦️विविध समस्या सोडविण्याची मागणी.

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २ ऑगस्ट उरण मध्ये महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अत्याचारात वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षा मिळावी, कोणावरही अत्याचार, अन्याय होऊ नये, उरण मध्ये विविध अपघात…

कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरण तर्फे उरण आगारातून गणेशोत्सव काळात कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेस सोडण्याची मागणी.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २. ऑगस्ट कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरण ही कोकण वासियांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून कोकणवासीयांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना नेहमी कटिबद्ध असते. कोकणातील कोकणीवासीयांचा महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. या…

प्रथम वर्ष प्रवेशाकरिता मुदत वाढ द्या* *गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची मागणी*

  लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– गोंडवाना विद्यापीठाने 8 जुलै 2024 च्या परिपत्रकाद्वारे संलग्नित महाविद्यालयांना ऑनलाईन प्रणाली द्वारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रथम सेमिस्टर करिता प्रवेश देण्याची प्रक्रिया व मुदत 7 ऑगस्ट 2024 पर्यंत दिलेली…